Cultural

Golden boy award to Harsh Nakashe in Indradhanushya Event 2025

date: 12 - 11 - 2025

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आयोजित २१ व्या राज्यस्तरीय युवा महोत्सव इंद्रधनुष्य २०२५ यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सुमारे २५ विद्यापीठांनी वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये मुंबई विद्यापीठाकडून कु हर्ष संजय नकाशे याने महाराष्ट्र राज्यातल्या २५ विद्यापीठांतून 

१.भारतीय शास्त्रीय गायन (Indian Classical Vocal) 
यामध्ये सुवर्ण पदक????
 (Gold Medal????) 
२.भारतीय समूह गायन (Indian Group Song) यामध्ये सुवर्ण पदक???? 
( Gold Medal????) 
३.पाश्चिमात्य समूह गायन (Western Group Song) यामध्ये सुवर्ण पदक???? 
( Gold Medal????) 
४.नाट्यसंगीत गायन (Natyageet Vocal) यामध्ये रौप्य पदक????
( Silver Medal????) 
५.भारतीय लोकवाद्य संगीत (Indian Folk Orchestra) यामध्ये रौप्य पदक????
 ( Silver Medal????) 
या विविध कलाप्रकारांमधे विजेतेपद पटकावले

हर्ष याने फक्त सिंधुदूर्ग जिल्ह्याचेच नव्हे तर मुंबई विद्यापीठाचे व संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे.